ऑनलाईन बदली प्रक्रिया 2021-2022
ऑनलाईन बदली प्रक्रियेसंबंधी सर्व ग्रामविकास ची पत्रे इथे संग्रहित ठेवली आहेत
👉 पत्र क्र. 1 दि.10 जून 2022 बदली प्रक्रिया सुरू करणेबाबत/पूर्वतायरीबाबत
###########################################
जिल्हांतर्गत बदल्यांच्या संदर्भात ऑनलाईन बद्लीप्रक्रीया जेंव्हापासून सुरु झाली तेंव्हापासून सर्व महत्वाचे शासन निर्णय आणि वेळोवेळी निघालेली शुद्धिपत्रक हे खाली दिले आहेत. आवश्यक तो विषय बघून व तारीख बघून त्यासमोरील DOWNLOAD वर टच करून ते डाउनलोड करता येतील.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
नवीन बदली शासन निर्णय दि.07 एप्रिल 2021 च्या संदर्भीय gr क्र. 4 ते 13 हे सर्व शासन निर्णय अधिक्रमीत करण्यात आले आहेत. या ब्लॉगवर सदरील gr खालीलप्रमाणे केवळ महितीस्तव उपलब्ध करून ठेवलेले आहेत
■■■■■■■■■■■■■■■■■■■■■■
👉 जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे सुधारीत धोरण . दि.२७/०२/२०१७ [ DOWNLOAD ]
👉 विशेष संवर्ग शिक्षक भाग १ व बदलीतील अनियमिततेसंदर्भात विभागीय आयुक्तांची जबाबदारी यासंदर्भातील शुद्धिपत्रक दि.१५-०४-२०१७[ DOWNLOAD ]
👉 अंतर्गत बदलीत प्राधान्यक्रमाने शाळा मिळाली नाही तर RANDOMIZAION ने मिळेल दि. १७ मे २०१७ [ DOWNLOAD ]
👉 अवघड क्षेत्रात कार्यरत असलेल्यांचा प्राधान्यक्रमाबाबत दि.३१ मे २०१७ [ DOWNLOAD ]
👉 प्रतिकूल शाळांमध्ये महिलांना प्रशासकीय बदलीने किंवा नियुक्तीने पदस्थापना देऊ नये याबाबत शुद्धिपत्रक दि.१५-०२-२०१८ [ DOWNLOAD ]
👉 अनिवार्य रिक्त जागांबाबत ( COMPULSARY VACANCY ) दि. २८ जानेवारी २०१९ [ DOWNLOAD ]
👉 संवर्ग १ व संवर्ग २ मधील शिक्षकांना बदली अर्ज भरण्यासाठी कोणत्याही सेवा कालावधीची अट नसलेबाबत दि.२१ फेब्रुवारी २०१९ [ DOWNLOAD ]
👉 बदलीस पात्र शिक्षकांची व्याख्या दि.८ मार्च २०१९ [ DOWNLOAD ]
👉 संवर्ग १, संवर्ग २ आणि ऑनलाईन बदलीनंतर शेवटी समुपदेशन बाबत शुद्धिपत्रक दि. २८ मे २०१९ [ DOWNLOAD ]
👉 जिल्हांतर्गत बदलीत RANDOM ROUND मध्ये बदली झालेल्या शिक्षकांना त्यांच्या पसंतीने शाळा देण्याच्या कार्यवाहीबाबत शुद्धिपत्रक दि.२८-०६-२०१८ [ DOWNLOAD ]
👉 खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे समायोजन करताना अंतर्गत बदलीतील शिक्षकांना असलेले प्राधान्य याबाबत शुद्धिपत्रक दि.३१-०८-२०१८ [ DOWNLOAD ]
👉 जिल्हा परिषदेत नवीन रुजू होणऱ्या शिक्षकांच्या समुपदेशनात अंतर्गत बदलीतील शिक्षकांचा समावेश करण्याबाबत शुद्धिपत्रक दि.०९-०९-२०१९ [ DOWNLOAD ]

Khoti mahiti babat
ReplyDelete