न्यूज अपडेट

खलील लिंक वर क्लिक करा व आपले ऑनलाईन बदलीचे प्रोफाईल अपडेट करा


# प्रोफाईल अपडेट साठी कोणीही घाई करू नये.

# सध्या फक्त पोर्टल वरील ऑप्शन कोणते आहेत एवढंच बघा आणि आपल्या प्रोफाईल मधील कोणत्या बाबींमध्ये बदल करणे गरजेचे आहे त्या नोट करून ठेवा.
 
# बदली प्रक्रियेसाठी ग्रामविकास विभागाच्या पुढील योग त्या दिशानिर्देशांची  वाट पहावी.

# सर्वांना प्रोफाईल अपडेट साठी दि.१३ जून २०२२ ते दि.२० जून २०२२  पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे.


ऑनलाईन जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदली बाबत शंका निरसन


बदली प्रक्रिया सन 2021-22 ची संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया जाणून घ्या खलील pdf मधून


बदली प्रक्रिया 2021-22 लवकरच





जिल्हानंतर्गत बदली फक्त 2022 साठी पदावधी कालावधी 30 जून करण्यात आला आहे


[DOWNLOAD]


17-03-2022 ला बद्दलयांसंदर्भात झालेल्या vc मधील सूचना


[DOWNLOAD]


शिक्षक ऑनलाईन बदल्यांचे सॉफ्टवेअर तयार...! अंतिम ट्रायल्स चालू












नगरपालिका/महानगरपालिकेत ऑफलाईन बदलीचा शासन निर्णय स्थगित

[DOWNLOAD]






जिल्हातर्गत व आंतरजिल्हा बदलीच्या अनुषंगाने  दि. 24/01/2022 रोजी झालेल्या VC चे इतिवृत्त










आंतरजिल्हा बदलीसाठी बिंदूनमवली लवकर पूर्ण करण्याबाबत ग्रामविकास विभागाचे विभागीय आयुक्तांना पत्र दि.27/01/2022








अंतर्गत बदली 2021/22 बाबत ग्रामविकास विभागाकडून पूर्व तयारीबाबत सर्व जि प ना निर्देश जरी दि19/01/2022









बदल्यांबाबत अनिश्चितता















अंतर्गत बदल्यांबाबत औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय

# बदली २०२० - औरंगाबाद खंडपीठ मा.उच्च न्यायालयाने बदल्यांबाबत 15 दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.



# वरील निर्णयाच्या बाबतीतील pdf डाऊनलोड करा--[DOWNLOAD]

ने निर्णय घेण्याचे 




ग्रामविकास विभागाच्या विनंती बदली आदेशाची अवहेलना....





चौथ्या टप्प्यात 1890 आंतरजिल्हा बदल्या झाल्या






या वर्षी फक्त विनंती बदल्याच होणार ...!














सन 2020-21 च्या बदल्या ह्या ऑनलाइनच कराव्यात अशी महाराष्ट्रातील शिक्षक संघटनांची एकमुखी मागणी































31 जुलै पूर्वी होऊ घातलेल्या बदल्यांच्या विरोधात कोर्टात याचिका



आंतरजिल्हा बदली ऑनलाईन तर अंतर्गत बदल्या ऑफलाईन 31 जुलै पूर्वी करण्याचा आदेश




👉सन 220-21 मधील शिक्षक बदल्या ह्या नवीन सुधारीत बदली धोरणानुसारच होणार...!


        आज आलेल्या ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार शिक्षक बदल्या ह्या सुधारीत धोरणानुसारच होणार हे मात्र निश्चित आहे. आणि कोविड 19 मुळे जरी बदल्या ह्या 15 टक्के च्या मर्यादेत करावयाच्या असल्या तरी याचा शिक्षक बदल्यांवर तिळमात्र परिणाम होणार  नाही.

★ आंतरजिल्हा बदल्याचा विचार करता एकूण कार्यरत शिक्षकांच्या 5 ते 7 टक्केपेक्षा जास्त बदल्या कोणत्याच जिल्ह्यात होत नाहीत त्यामुळे आंतरजिल्हा बदल्यांना यावेळेस बहुतेक कोणताही अडथळा होनार नाही.

★ अंतर्गत बदल्याचा विचार करता आपल्याकडे सर्वच जिल्ह्यात मागील ऑनलाईन बदल्यांचा पूर्वानुभव पाहता त्या 15 टक्केपेक्षा कमीच झालेल्या आहेत. त्यामुळे यावेळेस बदल्या होणारच अशी आशा ठेऊयात.


➤➤➤कोविड १९ मुळे स्थगित झालेल्या सन २०२०-२१ मधील बदल्या ३१ जुलै २०२० अखेर पूर्ण करण्याचा शासन निर्णय 







जुलै अखेर बदल्या होणारच.....!




➤➤ सन २०२०/२१ या वर्षातील बदली धोरण पूर्णपणे न थांबवता किमान विनंती बदल्या कराव्यात याबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मा. मुख्यमंत्र्यांना दिलेले निवेदन दि.११ मे २०२०                                                       [ DOWNLOAD ]














कोविड 19 मुळे आर्थिक वर्ष 20020/21 मध्ये 
राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा विचार करून राबवायच्या उपयोजनेत सन 2020/21 या वर्षात होणाऱ्या सर्व प्रकारच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे

सण 2020/21 या वर्षात होणाऱ्या बदल्यांना स्थगिती


ऑनलाईन बदली धोरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या अभ्यासगटाने आपला अहवाल मा. ग्रामविकासमंत्री श्री.हसन मुश्रीफ साहेब यांच्याकडे सोपवला 











No comments:

Post a Comment

आपल्या सूचनांचे स्वागत असेल...!