आजरोजी दि.२७-०२-२०१७ च्या शासन निर्णयानुसार चालू असलेया ऑनलाईन बदली धोरणात सुधारणा करण्यासठी एका अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे त्यासंदर्भातील वेळोवेळी पत्र परिपत्रके,न्यूज,बदलीअभ्यासगगटासमोरील सर्व गोष्टी या पेजवर लिंक स्वरूपात असतील त्या त्या लिंकवर टिक करून बघाव्यात.
बदली अभ्यासगट स्थापन करणेबाबत चा शासन निर्णय [ DOWNLOAD ]
बदली अभ्यास गटासमोर आलेल्या सूचनांचा सारांश [ DOWNLOAD ]
No comments:
Post a Comment
आपल्या सूचनांचे स्वागत असेल...!