यथास्थितच बदल्या होणार...अर्थात मु.का.अ. आणि जि. प. पदाधिकारी ज्या प्रकारे निर्णय घेतील तशीच बदली प्रक्रिया होणार..!
● कदाचित यात जिल्हा परिषदेनुसार वेगवेगळे नियम असतील.
● कमीत कमी बदल्यांसाठी बहुतेक बदलीपात्र शिक्षकांना बदलीसाठी नकार देण्याचा अधिकारही मिळेल.
● दुर्दैव मात्र एवढं असणार की यात कोणाची सोयीची बदली होईल असं वाटत नाही.
No comments:
Post a Comment
आपल्या सूचनांचे स्वागत असेल...!