
आपल्या महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या दृष्टीने बदली हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय....! काहींना आनंद तर काहींना दुःख देऊन जाणारा. आणि त्यात आपल्या महाराष्ट्राने ऑनलाईन बदली धोरण स्वीकारलं आहे.त्यामुळे असंख्य शिक्षक बंधूं-भगिनींची त्रेधातिरपीट होते. यामुळेच ऑनलाईन बदलीच्या बाबतीत आवश्यक सर्व शासन निर्णय,वेळोवेळी येणारी परिपत्रके व बदलीविषयक सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी एवढाच या ब्लॉग चा लेखन प्रपंच...!
Its better for techaers
ReplyDeleteBhandara zp inter District teacher list
ReplyDeleteDhule
ReplyDeleteभंडारा शिक्षक बदली यादी हवी
ReplyDeleteभंडारा शिक्षक बदली यादी हवी
ReplyDeleteरायगड जिल्हा यादी हवी.
ReplyDeleteआपल्या कार्यास सलाम व शुभेच्छा
ReplyDelete